LATEST

Video Contest – Kisanputra Andolan | किसानपुत्र आंदोलन – व्हिडीओ स्पर्धा

1) ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकते.
2) या स्पर्धेला भाषेचे बंधन नाही.
3) या स्पर्धेसाठी खालील चार विषय निश्चित करण्यात आले आहेत.

 • शेतकरीविरोधी कायदे” या पुस्तिकेचा परिचय
 • शेतकऱयांच्या आत्महत्या
 • सर्जकांचे स्वातंत्र्य
 • संविधानातील परिशिष्ट 9-

4) एक स्पर्धक जास्तीजास्त दोन विषयावरील वेगवेगळे व्हिडीओ पाठवू शकतो.
5) व्हिडिओची सुरुवात ‘ मी ———- (स्पर्धकांचे नाव) ———– (गावाचे नाव) येथून ————– विषयावर बोलत आहे.’ अशीच करणे अनिवार्य आहे. ज्या व्हिडिओत नाव, गाव व विषयाचा उल्लेख नसेल तो व्हिडीओ स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाही.
6) व्होडिओचा आकार- किमान चार मिनिटे व कमाल 8 मिनिटे. 4 मिनिटापेक्षा लहान व 8 मिनीटापेक्षा मोठा व्हिडीओ असेल तर तो स्पर्धेस पात्र ठरणार नाही.
7) व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारीख- 20 में 2020.
20 में 20 नंतर आलेले व्हिडीओ पात्र ठरणार नाहीत.
8) निकाल- 18 जून 2020 रोजी निकाल जाहीर केला जाईल.
9) व्हिडीओ पाठवण्याचा whatsapp क्रमांक- 7972308880 किंवा 8411909909
10) व्हिडीओ पाठवण्याचा email-
kpa.maharashtra@gmail.com
11) व्हिडिओ पाठवताना त्या सोबत आपला पूर्ण पत्ता (नाव, गाव व जिल्हा, पिनकोड आदी) लिहावा.
12) सर्व पात्र स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र ऑनलाइन दिले जातील.
13) बक्षिसे- खालील प्रमाणे बक्षिसे दिली जातील.
सर्वोत्तम तीन बक्षिसे.
प्रथम- 3000₹, द्वितीय- 2000₹, तृतीय- 1000₹
(प्रत्येक विषयातून एक असे चार)
उत्तेजनार्थ- 500₹ (प्रत्येकी)
14) बक्षिसाची रक्कम विजेत्या स्पर्धकांकडून अकाउंट नंबर आदी माहिती मिळाल्यानंतर ऑनलाइन पाठवली जाईल.
15) परीक्षक मंडळाने दिलेला निकाल अंतिम राहील.
16) स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व व्हिडिओवर आयोजकांची मालकी राहील.
17) विषयाचे आकलन, मुद्देसूद मांडणी, भाषेचा वापर, हावभाव, आदी बाबींचा परीक्षक विचार करतील.
18) स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. पण नियमांच्या बाबतीत आयोजक काटेकोर राहतील.
19) ‘शेतकरीविरोधी कायदे’ ही पुस्तिका मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. ज्यांना हवी आहे, त्यांना व्हाट्स अँप/ई-मेल द्वारा सॉफ्ट कॉपी विनामूल्य पाठवण्यात येईल. पुस्तिका हवी असेल तर, अमर हबीब 9422931986 या क्रमांकावर बँकिंग अँप द्वारा 50 ₹ पाठवावे लागतील. पुस्तिका पोस्टाने पाठवण्यात येईल.
20)  या स्पर्धेचा उद्देश्य किसानपुत्र आंदोलनाचा प्रचार व्हावा व प्रचार साहित्य तयार व्हावे हा आहे.

Video Contest Kisanputra Andolan – Marathi

1) This competition is open to all. Individuals of any age can participate.
2) There is no language restriction on this competition.
3) The following four topics have been decided for this competition.

 • Introduction to the book ‘Anti-farmer Laws’ written by Amar Habib.
 • Farmers suicide
 • Freedom of the creator (सर्जक)
 • Schedule IX of The Constitution

  4) One contestant can send maximum two videos on two different topics

  5) The video starts with ‘I ———- (contestant’s name) from ———– (village/city name) Talking on the subject —————- . ‘

  It is compulsory to do so. Videos that do not

  mention the name, village/city and subject will not be eligible for the video contest.

  6) The size of the video- at least four minutes and maximum 8 minutes. If a video is shorter than 4

  minutes or longer than 8 minutes, it will be not eligible for the contest.

  7) Deadline for sending video – May 20, 2020,

  Videos after May 20, 2020 will not be eligible.

  8) Result – The result will be announced on June 18, 2020.via online.

  9) Whatsapp number to send video – 7972308880 or 8411909909

  10) Email for sending video-

  kpa.maharashtra@gmail.com

  11) When sending the video, please enter your full name, address (name, village and district, postcode etc.).

  12) Participation certificates will be given online to all eligible contestants.

  13) Prizes – Prizes will be given as follows.

  The best three rewards.

  First – 3000 ₹, Second – 2000 ₹, Third – 1000 ₹

  (Four in each subject)

  Consolation Prizes – 500 ₹ (each)

  14) The prize money will be sent online after receiving information about the account number

  etc. from the winning contestant.

  15) The result of the Board of Examiners shall be final.

  16) The organizers will own all the videos participating in the Contest.

  17) The examiner will consider the understanding of the topic, sequence, language, gestures, etc.

  18) There is no charge for participating in the competition. But in terms of rules, the organizers

  will be strict.

  19) The booklet ‘Anti-farmer Law’ is available in Marathi, Hindi and English. For those who want,

  soft copy will be sent free via whatsapp / e-mail. If you wish to get the hard copy book, ₹50 is

  needed to be sent to Amar Habib (Mob No: 9422931986) by Banking App. The booklet will be

  sent by post.

  20) The purpose of this competition is to promote the Kisanputra Andolan, to create propaganda

  material and to increase public awareness of the same.

Video Contest Kisanputra Andolan – English pdf

© Kisanputra Andolan