मा. श्रीकांत उमरीकर – प्रमुख – जनशक्ती वाचक चळवळ व स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे सदस्य, साहित्य व कला क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यकरत आहे. स्व.शरद जोशी साहेब यांनी हे काही लिखाण केले ते देशातील सर्व वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम जनशक्ती वाचक चळवळीने केले. किसानपुत्र आंदोलन हे शेतकरी स्वातंत्र्यासाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द करा ह्यासाठी लढत आहे. यासाठी त्यांचा पाठींबा आहे. १९ मार्च रोजी शेतकरी आत्महत्या प्रति सहवेदना म्हणून औरंगाबाद शहरात अन्नत्याग आंदोलन करणार आहे. #किसानपुत्र_आंदोलन #अन्नदात्यासाठी_अन्नत्याग #१९_मार्च