वेळापत्रक
1ला दिवस- 20 ऑक्टोबर 18
सकाळी 8 ते 9 – चहा- नास्ता
9 ते 10 – नोंदणी व परस्पर परिचय
सकाळी 10 ते 11-30
सत्र 1- किसानपुत्र आंदोलनाचे वैचारिक अधिष्ठान
अमर हबीब, आंबाजोगाई
11-30 ते दुपारी 1
सत्र 2- कायद्याचे तत्वज्ञान आणि शेतकरीविरोधी कायदे
सागर पिलारे, कोल्हापूर
दुपारी 1 ते 2 – भोजन
सायं 2 ते 3
सत्र 3- शेतकरी आणि संविधान
प्रमोद चुंचुवार, मुंबई
सायं 3 ते 4.30
सत्र 4- स्वातंत्रतावाद
संजय सोनवणी, पुणे
4.30 ते सायं 6
सत्र 5- गफलतीचे मुद्दे अर्थात विचार कसा करावा?
राजीव बसरगेकर, पुणे
सायं 6 ते 7 -30
सत्र 6- अन्य पर्याय
राहुल म्हस्के, नितीन फुलाबाई राठोड
रात्री 7.30 ते 8.30 – जेवण
रात्री 8.30 ते 10 – ◆ कीर्तन-
शामसुंदर महाराज सोन्नर
2रा दिवस – 21 ऑक्टोबर 18
सकाळी 8 ते 9 – चहा- नास्ता
सकाळी 9 ते 10
सत्र 7- किसानपुत्र आंदोलनाच्या वाटचालीचे मूल्यांकन-
अनंत देशपांडे, पुणे
सकाळी 10 ते 11.30
सत्र 8- न्यायालयीन लढाई
मकरंद डोईजड, पुणे
11 ते 12.30
सत्र 9- संसदीय लढाई
गजानन अमदाबादकर, वाशिम
दुपारी 12.30 ते 1.30 – जेवण
दुपारी 1.30 ते 3
सत्र 10- जन आंदोलन लढाई
ईश्वर लिधुरे, जळगाव/ मयूर बागूल
दुपारी 3 ते 5
सत्र 11- समारोप-
• बरुण मित्रा, नवी दिल्ली
• अमर हबीब, आंबाजोगाई
• संदीप कडवे, इंदोर (म.प्र.)
• अंकुश काळदाते, आंबाजोगाई