About the author

Related Articles

One Comment

 1. 1

  Aslam Sayad

  या ऐतिहासिक चिंतन शिबिरात मला खुप काही नवीन संकल्पना समजून घेता आल्या अनेक जणांचे अनुभव प्रत्यक्ष ऐकता आले, शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठीच्या भविष्यातील रणनीती , संसदीय लढा , न्यायालयीन लढा, जन आंदोलन या आणि अशा अनेक गोष्टींची साधकबाधक चर्चा करण्यात आली त्या चर्चेतून नवनवीन संकल्पना मिळाल्या …..न्यायबंदी उठवण्यासाठी आपणा सर्वांचे अथक श्रम नकीच फळास येतील हे ही समजले व आपण राष्ट्र निर्मितीचा नवीन लढा ,नवीन पद्धतीने लढणार आहोत हे ही स्पष्ट होण्यास मदत झाली.

  अनेक माणसे जमवून पारंपरिक पद्धतीने न लढता या आंदोलनाच्या नाविन्याची जाण झाली. सर्जक असलेला शेतकरी जोपर्यंत या कायद्याच्या बेड्यांमध्ये अडकलेला आहे तोपर्यंत तो मुक्तपणे प्रगतीची भरारी घेऊ शकणार नाही. गल्ली पासून दिल्ली पर्यंत हा विषय पोहचवण्यासाठी आखलेल्या नानिण्यपूर्ण कल्पना चिंतन करून शेतकरी विरोधी कायदे मोडण्याची चिंता नकीच दूर करतील अशी आशेची पालवी फुटली आहे. आपल्या किसानपुत्र आंदोलनात सर्वात अधिक सर्जन लोक आहेत व अजून सर्जन लोक सामील होतील हे ही खरे. ‘आम्ही फक्त शेतकर्यांचाच विचार करत नाहीत तर राष्ट्र निर्मानाचा दृष्टीकोन मांडतो आहोत’ हा दृष्टीकोन हे आंदोलन पुढे घेऊन जाण्यास नक्कीच मदत करेन. इथे कोणीही नेता नाही व कोणीही कार्यकर्ता नाही सर्वजण आपल्या आपल्या बुद्धीचा वापर करून शेतकरी विरोधी कायदे मोडण्याससाठी प्रयत्न करतील.

  अध्यकवी मुकुंदराज परिसरात 2 दिवस या शिबिरास उपस्थित राहण्याचा योग आला आणि नाविन्याची विचाराने भरून गेलेल्या मान्यवर लोकांना भेटता आहे यामुळे ज्ञानाच्या व विचारांच्या कक्षा नक्कीच रुंदवण्यास मदत झाली असे म्हणता येईल. आपण सर्वजण या शिबिरात आलात व आपल्या आपल्या कल्पना मंडल्यात त्यासाठी सर्वांचे आभार?

  एक किसानपुत्र
  प्रा. राम शेप

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2017 kisanputra andolan